केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आम नितेश राणेंना पोलिसस्थानकात हजर करावे ; आम वैभव नाईक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आम नितेश राणेंना पोलिसस्थानकात हजर करावे ; आम वैभव नाईक

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आम नितेश राणेंना पोलिसस्थानकात हजर करावे ; आम वैभव नाईक*

*कायदा सर्वांना समान असतो हे निकालावरून झाले सिद्ध…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आम.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे नाम नारायण राणे हे जबाबदार केंद्रीय मंत्री असल्याने आमदार नितेश राणे यांना पोलीस स्थानकात हजर करावे व पोलिसांना सहकार्य करावे. कोण ही मंत्री असो आमदार व खासदार असो कायदा सर्वांसाठी समान असतो हे या निकालावरून दिसून आले असल्याची प्रतिक्रिया आम.वैभव नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!