*कोकण Express*
*कणकवली येथे केपीएल प्रीमियर लीग महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने ७,८ व ९ जानेवारी या कालावधीत केपीएल कणकवली प्रीमियर लीग भव्य जिल्हास्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे.
पुरुष गट कणकवली शहर मर्यादीत व महिलांच्या जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेतील पारितोषिके पुढील प्रमाणे पुरुष गट:प्रथम क्रमांक १५००० रु.व चषक,द्वितीय क्रमांक १००००रु. व चषक,तृतीय क्रमांक ५००० रु व चषक, चतुर्थ क्रमांक ५००० रु.व चषक,अष्टपैलू खेळाडू १५००रु व चषक, उत्कृष्ट पकड १००० रु. व चषक,उत्कृष्ट चढाई १००० रु. व चषक,उदयोन्मुख खेळाडू चषक कणकवली महिला गट: प्रथम क्रमांक ५००० रु व चषक,दृतिय क्रमांक ३००० रु व चषक, अष्टपैलू खेळाडू १००० रु व चषक, उत्कृष्ट पकड ५०० रु व चषक, उत्कृष्ट चढाई – ५०० रु.व चषक, उदयोन्मुख खेळाडू चषक हि स्पर्धा कणकवली टेंबवाडी येथे होणार असून इच्छुक संघानी सागर राणे 9175040614 , ओम राणे 7972992252 यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.