Rashi bhavishy 🐏 *मेष :* माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग.
Tag: Rashi Bhavishy
गुरुवार, २४ सप्टेंबर २०२० राशी भविष्य
🐏 मेष : घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल. 🐐 वृषभ