सुनील चव्हाण यांचे निधन
📅 ३० ऑक्टोबर, २०२६👁 ३७ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस
*सुनील चव्हाण यांचे निधन
*कणकवली : प्रतिनिधि
युवा व्यावसायिक सुनील प्रकाश चव्हाण ( वय 40, सध्या रा. घणसोली, नवी मुंबई ,मूळ रा. दाजीपूर - कोल्हापूर ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार 28 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर दाजीपूर येथील स्मशानभूमीत 29 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चत पत्नी, दोन मुली, आई, वडील, आजी, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. सर्वांशी सलोख्याने वागणाऱ्या सुनीलच्या अकाली निधनाने शोक व्यक्त होत आहे.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगतळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगजिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
८ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
८ नोव्हेंबर, २०२६
