कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा
📅 ३० ऑक्टोबर, २०२६👁 १६ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस
*कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा
*आॅटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आयोजन
*कणकवली : प्रतिनिधि
कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे शनिवार ३१ ते रविवार १ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली शहरातील नवरे हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या क्रिकेट मैदानात नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम ११ हजार रुपये व चषक, द्वितीय ७ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. याशिवाय सामनावीर, उत्कृष्ट फलदांज, गोलदांज, क्षेत्ररक्षक, शिस्तबद्ध संघ अशी वैयक्तिक स्वरुपाची बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाºया संघांनी महेश कदम ९७६३१३३७३९, संतोष सावंत ९८५०७४१४४१, पिटू चव्हाण ९१७५४९४२०७ यांच्याकडे संपर्क साधवा, असे आवाहन आयोजकांनी केले.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगतळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगजिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
८ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
८ नोव्हेंबर, २०२६
