बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले

📅 २८ ऑक्टोबर, २०२६👁 ७ब्रेकिंग
कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले

*कोंकण एक्सप्रेस

*कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले

*जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या प्रयत्नांना यश

*कणकवली : प्रतिनिधि

कलमठ ग्रामपंचायत हद्दीत असलेले महावितरणने जीर्ण व धोकादायक स्थितीतील विद्युत पोल काढून त्या जागी नवीन पोलांची उभारणी केली आहे.

कलमठ गावातील महावितरणच्या जीर्ण व धोकादायक विद्युत पोलांमुळे त्या परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ही बाब जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील धोकादायक असलेले व जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून त्या जागी नवीन विद्युत उभारण्यात यावेत, यासाठी सुप्रिया मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे, महावितरणच्या अधिकाºयांकडे पाठपुरवठा केला होता. मंत्री नितेश राणे यांनी कलमठमघील धोकादायक व जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून त्याठिकाणी नवीन पोल उभारण्याची सूचना महावितरणच्या अधिकाºयांना केली होती. त्यानुसार अधिकाºयांनी कामगारांच्या मदतीने सदर पोल काढून त्या ठिकाणी नवीन पोल उभारले आहेत. कलमठ बाजारपेठ, कुंभारवाडी, बिडयेवाडी या परिसरातील १० हून अधिक काढून त्याठिकाणी नवीन पोल उभारण्यात आले आहे. सदर पोल बदल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →