राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
📅 २६ ऑक्टोबर, २०२६👁 २९ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती!*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या वतीने अर्जुन रावराणे हायस्कूल सभागृहात आयोजित विजयादशमी उत्सवाला आज पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली.
या उत्सवातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते प्रकाश गंगाराम डेंगरकर आणि प्रमुख पाहुणे प्रा. काशिनाथ चव्हाण उपस्थित होते.
राष्ट्रनिर्माण, समाजजागृती आणि देशाप्रती कर्तव्यभावना दृढ करण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अधोरेखित झाले.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रहिताची भावना जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगतळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू
११ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगजिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
८ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
८ नोव्हेंबर, २०२६
