वेंगुर्ले शिवसेना शाखा येथे प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातेचे मा.आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले दर्शन

*कोंकण एक्सप्रेस
*वेंगुर्ले शिवसेना शाखा येथे प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातेचे मा.आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले दर्शन
*वेंगुर्ले : प्रतिनिधि
वेंगुर्ले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेंगुर्ले शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आज याठिकाणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्नेहा वैभव नाईक, वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख,जि.प.सदस्य संजय गावडे, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, वेंगुर्ले शहरप्रमुख शैलेश परुळेकर, सुजित चमणकर, अजित राऊळ,महिला आघाडी तालूका संघटक साक्षी चमणकर, डीजी कक्ष तालुका समन्वयक ओंकार पंडित, अजिंक्य खोत, डेलिन डिसोझा, वैभव फटजी, अभि मांजरेकर, अपेक्षा बागायत, कोमल सरमळकर, सुहास मेस्त्री, दिलीप राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
जाहिरातवेंगुर्ला मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगविशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!
ब्रेकिंगदाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी
ब्रेकिंगपंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन
ब्रेकिंग