जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर वैभववाडीत दुर्गामातेचे घेतले दर्शन
📅 १५ ऑक्टोबर, २०२६👁 १२

*कोंकण एक्सप्रेस
*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर वैभववाडीत दुर्गामातेचे घेतले दर्शन
*दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी मंडळाच्यावतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान
*वैभववाडी : प्रतिनिधि
मंडळामार्फत राबविल्या जात असलेल्या महिला व बालकल्याण योजनांच्या 'जागर' उपक्रमाचे जिल्हाधिकारी यांनी केले विशेष कौतुक
यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जि.प. सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने तसेच दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरातवैभववाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगभाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!
६ नोव्हेंबर, २०२६
ब्रेकिंगनानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला
३० ऑक्टोबर, २०२६

वैभववाडी तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्या भेटी
१७ ऑक्टोबर, २०२६
ब्रेकिंगज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार
१७ ऑक्टोबर, २०२६
