शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश• पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा• हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’• रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात• भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’• जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्ग• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश• पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा• हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’• रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात• भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’• जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्ग

अपरजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

📅 २५ सप्टेंबर, २०२६👁 ११
अपरजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

*कोंकण एक्स्प्रेस

*अपरजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

*कुडाळ : प्रतिनिधी

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग अप्परजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

‘हाकेला धावणारा, नवसाला पावणारा—सिंधुदुर्गचा राजा’ अशी भाविकांची श्रद्धा असून, गणरायाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. याप्रसंगी कुडाळचे नायब तहसीलदार तलाठी तसेच सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे विनायक राणे सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →