कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६
📅 २५ सप्टेंबर, २०२६👁 २५

कोंकण एक्स्प्रेस
कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६ अंतर्गत शहरातील विविध गणेश सजावटींचे सर्वेक्षण करण्यात आले. पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना यांची पाहणी यावेळी करण्यात आली.
या सर्वेक्षणावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, पाणीपुरवठा अभियंता सोनाली खैरे, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, सहायक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, शहर समन्वयक जयश्री ठाकरे तसेच रवींद्र महाडेश्वर उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगशेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक
17 तासांपूर्वी

सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट गणरायाचे घेतले दर्शन
1 दिवसांपूर्वी
ब्रेकिंगहरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’
3 दिवसांपूर्वी

गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे -पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले अभिनंदन
4 दिवसांपूर्वी
