गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश• पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा• हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’• रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात• भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’• जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्ग• नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन• शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश• पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा• हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’• रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात• भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’• जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्ग• नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन• शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन

सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट गणरायाचे घेतले दर्शन

📅 २४ सप्टेंबर, २०२६👁 १०
सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट  गणरायाचे घेतले दर्शन

*कोंकण एक्सप्रेस

*सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

गणरायाचे घेतले दर्शन

*कणकवली : प्रतिनिधि

शहरातील सोनगेवाडी येथील श्री विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वैभव मालंडकर, गोलाल पाटील, हनुमंत वाघमारे, मल्लु देसाई, रमेश पुजारे, राउत मुकदम, संतोष तलवार, अजय पुजारे, पुंडलिक पुजारे, सचिन वनमाने, संतोष पुजारे, मनोज कट्टीमनी, रवि पुजारे, राजू पुजारे, राजू जमादार, संजय राठोड, विनोद राठोड आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →