बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

वाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरा

वाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना विशालभाई परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

📅 २० सप्टेंबर, २०२६👁 ३२ब्रेकिंग#विशाल परब#रवींद्र चव्हाण
वाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरा

कोंकण एक्सप्रेस

वाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना विशालभाई परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

*सिंधुदुर्ग*

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबईत प्रत्यक्ष भेट घेत त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब रवींद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात. त्यामुळे ही भेट केवळ शुभेच्छांची नव्हती… तर गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याची अनुभूती देणारी होती. हातात सुंदर फुलांचा गुच्छ ! चेहऱ्यावर आदर आणि मनात गुरुंबद्दलची आपुलकी… विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपुलकीने, प्रेमाने रवींद्र चव्हाण यांना पेढा भरवताना विशाल परब आणि तो पेढा स्वीकारताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, हा क्षण केवळ कॅमेऱ्यात कैद झालेला नाही, तर गुरु आणि शिष्याच्या नात्यातील विश्वास, स्नेह आणि आदराची भावना सांगून जातो. राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत रवींद्र चव्हाण यांचे स्थान विशाल परब यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली दिशा, काम करण्याची प्रेरणा आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन—या सगळ्यांमध्ये आपल्या राजकीय गुरूंचे योगदान असल्याची भावना विशाल परब सातत्याने व्यक्त करतात. गुरुंचा आशीर्वाद, गुरुंचे मार्गदर्शन, आणि त्या मार्गदर्शनातून समाजासाठी काहीतरी करण्याची शिष्याची धडपड, याच भावनेतून आजची ही वाढदिवसाची भेट खास ठरली आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वेंगुर्ला मधील अधिक बातम्या

अधिक पहा →