बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे घेतले दर्शन

📅 २० सप्टेंबर, २०२६👁 १६ब्रेकिंग#संजय पडते#निलेश राणे#नितेश राणे
सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

कोंकण एक्सप्रेस

सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे घेतले दर्शन

कुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी आज कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे मनोभावे दर्शन घेतले. सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि आपण स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनसेवेची जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगितले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी काका कुडाळकर, संजय पडते, विनायक राणे, देवेंद्र नाईक, सचिन काळप, आबा धाडम, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील, सुनील बांदेकर, निलेश परब, सिताराम तेली, रुपेश कानडे आणि बंड्या सावंत यांच्यासह भाजप-शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे ना. नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादामुळेच आमच्या यशामध्ये मोठे योगदान आहे. सिंधुदुर्गच्या राजाने आमच्यावर जबाबदारी सोपविली असून जिल्ह्यातील जनतेला सुखी व समृद्ध ठेवणे, तसेच जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →