रविवार, २० सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारराजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थितीसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारराजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा! ११ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ८ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

📅 १३ सप्टेंबर, २०२६👁
कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

कोंकण एक्सप्रेस

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

११ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ८ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

फोंडाघाट : संजना हलदिवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत वर्चस्व गाजवले.

            १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) पार्थ सांडिम (प्रथम)

2) वरुण देसाई (द्वितीय)

            १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी

1) कु.ऋतुजा चव्हाण (प्रथम)

          १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) दुर्वांक नातू (प्रथम) 

2) श्रीहरी गिरीबुवा (प्रथम)

3) जय देसाई  (तृतीय)

                १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) तेजस पारकर (प्रथम) 

2) केदार पुजारी (प्रथम)

3) आकाश गोंधळी (प्रथम)

4) प्रथमेश चिखले  (प्रथम)

5) सिद्धेश सांडिम  (तृतीय)

            वरील  प्रथम क्रमांक मिळविलेल्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी  विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. अ. वि. पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले.

              या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, संचालक, मुख्याध्यापक श्री. प्र. कृ. पारकर, पर्यवेक्षक श्री. वि. पां. राठोड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →