रविवार, २० सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
सिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारराजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थितीसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारवाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प.!संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठारवाढदिवसाच्या निमित्ताने 'रवी'तेजाने उजळली 'विशाल' गुरू शिष्य परंपरासिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारराजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती

तालुकास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचा डंका

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने पाच सुवर्ण स्वल्पविराम सहा सिल्वर व दोन ब्रांज मेडल मिळवून तालुक्यामध्ये दबदबा निर्माण केला आहे.

📅 ८ सप्टेंबर, २०२६👁
तालुकास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचा डंका

कोंकण एक्सप्रेस

तालुकास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचा डंका

कणकवली: संजना हळदिवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने पाच सुवर्ण स्वल्पविराम सहा सिल्वर व दोन ब्रांज मेडल मिळवून तालुक्यामध्ये दबदबा निर्माण केला आहे.

U26 kg-29 kg

1) मिताली कदम - प्रथम

२) भाविका माणरी - द्वितीय

3) आराध्या सबनीस - तृतीय

U+38 kg पेक्षा जास्त

1) पल्लवी गोगट - द्वितीय

14 वर्षाखालील मुले

U25-27 Kg

1)ओम सुनिल राणे - तृतीय

U35-38 kg

1) जय ललित बावकर - द्वितीय

U 41 kg वरील 1) प्रद्युम्न मुळदेकर - द्वितीय

17 वर्षाखालील मुलगे -

U 35 kg

१) श्रीपाद परब -प्रथम

U 35-38 kg1) प्रसन्न कांदळकर - प्रथम

U48-51 Kg1) चिराग रेपाक- प्रथम.

U51-55 kg1) श्रेयस नार्वेकर - प्रथम.

U55-59 kg1)शिवांग पेडणेकर - द्वितीय.

19 वर्षाखालील मुली.

U40-42 kg1)भक्ति कांदळकर - प्रथम.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यापैकी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक श्री. अच्युतराव वनवे,श्री. सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सचिव श्री. विजयकुमार वळंजू,विश्वस्त श्री. अनिलपंत डेगवेकर व सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पिराजी कांबळे,सर्व शिक्षक -शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →