बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

सावंतवाडीत भव्य 'नरकासुर स्पर्धे'चे आयोजन; भाजपा युवा मोर्चाचा पुढाकार

📅 २६ ऑक्टोबर, २०२६👁 १४ब्रेकिंग
सावंतवाडीत भव्य 'नरकासुर स्पर्धे'चे आयोजन; भाजपा युवा मोर्चाचा पुढाकार

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत भव्य 'नरकासुर स्पर्धे'चे आयोजन; भाजपा युवा मोर्चाचा पुढाकार*

*सावंतवाडी: प्रतिनिधी*

दीपावलीचा पारंपरिक उत्साह अधिक द्विगुणित करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडीत भव्य 'नरकासुर स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेचा सविस्तर तपशील:

दिनांक: शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६

वेळ व स्थळ: मोती तलाव, अमोल आईस्क्रीमसमोरील कॉर्नर, सावंतवाडी

सांस्कृतिक परंपरा आणि युवकांना प्रोत्साहन

आपली पारंपरिक संस्कृती आणि उत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उपक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

युवकांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, क्रीडा व कला क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करावी आणि दिवाळीचा सण आनंदाने व उत्साहात साजरा करावा, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

सहभागाचे आवाहन

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी आणि युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →