*कोकण Express* *लाईट आणि साउंड शो प्रकल्पासाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी निधी मिळण्यासाठी पर्यटन संचानालयाकडे पर्यटन महासंघाची मागणी* *पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर* सिंधुदुर्ग जिल्ह्यात
Month: June 2023
आयडियल इंग्लिश स्कुल चा निकाल 100%; सृष्टी संतोष जोगळे 96. 40% गुणांसह प्रथम
*कोकण Express* *आयडियल इंग्लिश स्कुल चा निकाल 100%; सृष्टी संतोष जोगळे 96. 40% गुणांसह प्रथम* *कणकवली ः प्रतिनिधी* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ
करियर निवडताना विद्यार्थ्यांची क्षमता, त्याची अभिरूची, योग्यता पाहाणे आवश्यक ; श्री. दत्ता केसरकर
*कोकण Express* *करियर निवडताना विद्यार्थ्यांची क्षमता, त्याची अभिरूची, योग्यता पाहाणे आवश्यक ; श्री. दत्ता केसरकर* *”दहावीनंतर पुढे काय?’ – गुरुकुल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम* *कणकवली ः
शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सर्वच विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे*
*कोकण Express* *‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सर्वच विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे* *जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी* *सिंधुदुर्गनगरी* मंगळवारी 6 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘शासन आपल्या
वेंगुर्ले तालुक्यात 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन भाजपा च्या वतीने सत्कार
*कोकण Express* *वेंगुर्ले तालुक्यात 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन भाजपा च्या वतीने सत्कार* माध्यमिक शालांत दहावी परीक्षेचा वेंगुर्ले
कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधबा होणार विकसित
*कोकण Express* *कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधबा होणार विकसित* *तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर* *आ. वैभव नाईक
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
*कोकण Express* *उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा* *सिंधुदुर्गनगरी, दि. 3* उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 4 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
*कोकण Express* *न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्ज्वल यशाची परंपरा कायम* *एस. एस. सी. चा निकाल 98.42 टक्के, 127 पैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण* *फोंडाघाट ः प्रतिनिधी*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%* *प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम* *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग १९व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य २४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे* – *प्रथम – राजवर्धन रामचंद्र भानुसे ९६.६०% (५०० पैकी ४८३ गुण)* *द्वितीय -कु. अपूर्वा चारूहास आडकर ९३.८०% (५०० पैकी ४६९ गुण)* *तृतीय – कु. दिव्या राजेश पवार ९०.४०% (५०० पैकी ४५२ गुण)* *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
*कोकण Express* *माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% *माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल
कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी लोहार जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम
*कोकण Express* *कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी लोहार जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी