*कोकण Express*
*राज्यातल्या सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी*
राज्यातल्या कोरोना परिस्थितीमुळे ६ एप्रिल रोजी राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यंत स्थगित केल्या होत्या. आता ही स्थगिती उठवल्यामुळं मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हायला मदत होणार आहे.