*कोकण Express*
*कसाल उपकेंद्र- कुसबे येथील आरोग्य सेवक व कोविड योद्धे हेमंत चव्हाण व डॉ. हरीश रावळ यांचा सत्कार….*
*लोकमान्य कसाल शाखेतर्फे करण्यात आला सत्कार.,.*
*ओरोस ः प्रतिनिधी*
लोकमान्यकसाल शाखेतर्फे आरोग्य केंद्र- कसाल उपकेंद्र- कुसबे येथे जाऊन आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले कोविड योद्धे हेमंत कुमार चव्हाण व डॉक्टर हरीश रावळ यांचा शाल,श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कसाल शाखा व्यवस्थापक सुभाष सावंत, कट्टा शाखा व्यवस्थापक उदय दळवी, कर्मचारी नयन माधव, अंगणवाडी सेविका वैभवी वारंग, आशा सेविका वैशाली सावंत, सुप्रिया राणे, जयश्री पालव, सायली परब, कुंदेकर, पूजा राणे, स्मिता सुतार, सारिका तानावडे, शारदा पवार आदी उपस्थित होते.