खासदार राणे यांची केंद्रीय कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याने भाजपाकडून बांद्यात जल्लोष

खासदार राणे यांची केंद्रीय कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याने भाजपाकडून बांद्यात जल्लोष

*कोकण Express*

*खासदार राणे यांची केंद्रीय कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याने भाजपाकडून बांद्यात जल्लोष…*

*बांदा ः प्रतिनिधी*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याने बांद्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून नारायण राणे आगे बढो च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्वांना मिठाई वाटण्यात आली. यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, उपसभापती शीतल राऊळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, राजाराम सावंत, साई धारगळकर, विनेश गवस, अण्णा पाटकर, अक्षय परब, समीर कल्याणकर, शुभम साळगावकर, सुनील राऊळ, माजी सरपंच अशोक सावंत, स्वप्नील सावंत, अजय सावंत, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!