*कोकण Express*
*नारायण राणेंना मंत्री पदासाठी शुभेच्छा*
*त्यांना मंत्रिपद मिळाल्याने कोणाचीही कोंडी होणार नाही;पालकमंत्री उदय सामंत*
*कणकवली ः (संंजना हळदिवे)*
नारायण राणें यांना केंद्रात मंत्री पद मिळत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु, कोणाला मंत्री पद मिळाल्याने, कोणाची कोंडी होत नाही. त्यामुळे हा चुकीचा गैरसमज आहे. असे उत्तर पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळणारून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे.