*कोकण Express
*दळवी महाविद्यालयाच शिक्षणा पलीकडे एक पाऊल*
*विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय व स्व.सुनिल तळेकर चॅरि.ट्रस्ट आणि सार्वजनिक वाचनालय तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराच आयोजन*
*तळेरे ः प्रतिनिधी (अनिकेत तर्फे)
विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय व स्व.सुनिल तळेकर चॅरि.ट्रस्ट आणि सार्वजनिक वाचनालय तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराच आयोजन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे व स्व.सुनिल तळेकर चॅरि.ट्रस्ट आणि सार्वजनिक वाचनालय तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने शनिवार दि.२६-०६-२०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता दळवी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराच आयोजन केले आहे.
कोरोनाची महामारी लक्षात घेऊन हे महत्त्वाचं पाऊल दळवी महाविद्यालयाने उचलले आहे. या रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील जास्थित जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि रक्तदान करून प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी अशी विनंती दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. हेमंत महाडिक यांनी केली.