*कोकण Express*
*राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उपाजिल्हा रुग्णालय कणकवली येथे रुग्णांना बिस्कीट पुड्यांच वाटप*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली विभाग यांचा उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाजिल्हा रुग्णालय कणकवली येथे रुग्णांना बिस्कीट पुड्यांच वाटप.
या प्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शिकलगार, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, दत्ताराम बिडवाडकर, अनंत आचरेकर, संतोष कुडाळकर, दत्ताराम अमृते, प्रशांत उपरकर. आदी उपस्थित होते..