१५ जून पर्यंत ! – राज्यात मुसळधार पाऊस

१५ जून पर्यंत ! – राज्यात मुसळधार पाऊस

*कोकण  Express*

◾ *१५ जून पर्यंत ! – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती*

◾ हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १५ जून पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

▪️ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार – १३ जून व १४ जून ला उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे ,रायगड ,पालघर तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार –

▪️ तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व उस्मानाबाद मध्ये मुसळधार पाऊस पडणार – असा इशारा हवामान विभागाने दिला आहे

▪️ आणि १५ जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,ठाणे, मुंबई व पालघरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार

▪️ एकंदरीत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या काळात कोकण, मध्य महाराष्ट, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे

▪️ *हवामान विभागाने* – दिलेली हि माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!