*कोकण Express*
*सुपर ग्राहक बझार ने जपली सामाजिक बांधिलकी*
*कोरोना लढ्यात नगरपंचायत ला दिले वैद्यकीय साहित्य*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सुपर ग्राहक बझार, कणकवली व कुडाळ यांचेकडून कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटर ला सामाजिक बांधिलकी म्हणून पीपीई किट, N 95 मास्क, सॅनिटायझर कॅन या साहित्याची मदत सुपर ग्राहक बझार, कणकवली व कुडाळ चे व्यवस्थापक रणजित शिंदे व विजय सुतार यांचे कडून कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.