*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / ३० मे रविवार*
◾ करोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना – नोकरी देण्यासंदर्भात परिपत्रक काल शनिवारी जारी झाले
◾ रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहिती प्रमाणे – १०० रुपयांच्या १ अब्ज नव्या नोटा छापल्या जातील – नवीन नोटा पाण्याने ओल्या होणार नाहीत – तसेच त्या अधिक टिकाऊ असतील –
◾ तसे तुम्हाला माहिती असेल – सध्या चलनात असलेल्या १०० रुपयांच्या हजार नोटा छापायला , १५७० रुपये खर्च येत असतो
◾ दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या – सरकारच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचिका करणाऱ्या – प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी
◾ केंद्र सरकारने कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे इत्यादी अनेक वस्तूंवर – जीएसटी माफ करण्याबाबत संमती दर्शवली आहे – 28 मे ला याबाबत निर्णय झाला
◾ YouTube क्रिएटर्सना त्यांच्या कमाईवर कर भरावा लागेल – त्यानां जून महिन्यापासून अमेरिकेतून मिळालेल्या व्ह्यूजवर किंवा इन्कमवर कर भरावा लागेल
◾ राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या , दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार – ५० टक्के अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या – म्हणजेच नववीच्या अंतिम निकालाचा आधार घेतला जाईल.
◾ SBI ने दिलेल्या माहितीप्रमाणे , SBI बचत खातेधारक एका दिवसात 25 हजार रुपयापर्यंतची रक्कम काढू शकतील – तर चेकद्वारे स्वत:साठी 1 लाख रुपये काढू शकतील