*कोकण Express*
*जांभवडे येथे लसीकरण मोहीम सुरु*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जांभवडे येथे पहिल्या डोस च्या लसीकरणास जि. प. प्राथमिक शाळा न.1 येथे आज सुरवात करण्यात आली आज 145 जणांचे लसीकरण करण्यात आले या प्रसंगी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, प. स. सदस्य बाळू मडव, सरपंच सौ. अर्चना मडव, वामन तर्फे सर, आरोग्य सेविका सौ. सावंत, तेरसे,डॉ.कोकरे ग्रा. प. ऑपरेटर सौ. गोवेकर, आदी उपस्थित होते आजच्या लसीकरण मोहिमे साठी सौ. राणे मॅडम, मनोज मडव, अमोल मडव,अमित मडव,प्रसाद तेजम यांचे सहकार्य लाभले तर लोंकाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जादा लसीकरणाचे डोस उपलब्ध करून दिल्या बद्धल जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर व प. स. सदस्य बाळू मडव यांचे जाहीर आभार तसेच या लसीकरणासाठी जि. प. शाळा उपलब्ध करून दिल्या बद्धल मुख्याध्यापक चव्हाण सर यांचेही आभार.