*कोकण Express*
*मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवबाग मध्ये हायड्रोक्लोराईड जंतुनाशक फवारणी..*
*मालवण ः प्रतिनिधी*
मनसे नेते सन्माननीय श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आज देवबाग मध्ये हायड्रोक्लोराईड जंतुनाशक फवारणी तसेच ऑक्सिमीटर आणि थर्मलगनने तपासणी करण्यात आली…. जनतेने श्री. अमित साहेबांना आशीर्वाद दिले आणि शुभेच्छा दिल्या…. देवबाग गावाच्या वतीने श्री. परशुराम उर्फ जीजी उपरकर (सरचिटणीस ), श्री. गणेशजी कदम साहेब त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, श्री. राजन दाभोलकर, सुमंत तारी, तालुका अध्यक्ष विनोद सांडव, नितीन पवार, सूर्यकांत मयेकर, दीपक गुराम, अमोल खोत, अमित इब्राहीमपुरकर यांचे आभार व्यक्त केले