*कोकण Express*
*केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, खासदार रामदास आठवले यांचा सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्हा दौरा*
*तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी*
सिंधुदुर्गनगरी:-(संजना हळदिवे)
आज बुधवार दिनांक 19 मे 2021 रोजी दुपारी 3.30 वा. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणीकरण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, खासदार रामदार आठवले हे सिंधुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
आज दिनांक 19 मे 2021 रोजी दुपारी 3.30 वा. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी. सायं. 6.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणीनंतर रत्नागिरीकडे प्रयाण करण्याची माहिती आर.पी.आय. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिली.