*कोकण Express*
*नगराध्यक्ष संजू परब देणार सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला दिडशे बेड*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सावंतवाडी तालुका व शहरातील रुग्णांना येथिल कुटीर रुग्णालयात उपचार घेणे शक्य व्हावे.यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येत्या चार दिवसात रुग्णालयाला दिडशे बेड देण्याचे जाहीर केले आहे.रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी लोक भावनेतून आपण हा निर्णय घेतला आहे चांगल्या दर्जाचे हे बेड असणार आहे,असे त्यांनी सांगितले.