*कोकण Express*
*छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर,तर सचिवपदी एकनाथ चव्हाण….*
येथील छावा युवा संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर,तर सचिवपदी एकनाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले-पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे.
जिल्हा कार्यकारीणी पुढीलप्रमाणे
कार्याध्यक्ष संजय पिळणकर, सचिव पदी (रक्तमित्र प्रतिष्ठानचे) एकनाथ चव्हाण,खजिनदार संतोष सातार्डेकर(माध्यमिक शिक्षक देवगड),संपर्कप्रमुख नयनेश गावडे( अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया गोवा सिंधुदुर्ग व्हाईस प्रेसिडेंट) निरीक्षक अजय सिंग,जिल्हा संघटक अमेय मडव, सहसचिव मदन मुरकर,जिल्हा उपाध्यक्ष,रविकांत चांदोस्कर ,(कणकवली,देवगड, मालवण),जिल्हा उपाध्यक्ष रुपेश राणे,(कुडाळ,मालवण),जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव,(सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग)यांची निवड करण्यात आली आहे.