*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २६२ नवे रुग्ण*
*कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू…*
*२ हजार ८०० रुग्णांवर उपचार सुरू*
*सिंधुदुर्गनगरी,त.२७:*
जिल्ह्यात आज कोरोनामुळे तब्बल १२ जणांचा बळी गेला आहे.तर जिल्ह्यात आज नवे २६२ रुग्ण आढळून आले आहेत.याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.आजपर्यंत ८ हजार ७८७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर २ हजार ८०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.