*कोकण Express*
◾ *केंद्र सरकारची योजना ! – मे व जून महिन्यात ८० कोटी लोकांना – मिळणार मोफत धान्य*
◾ आता देशात कोरोना पार्श्वभूमीवर ८० कोटी गरीब जनतेला *मे व जून* महिन्यात मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
◾ *यामध्ये सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे* – प्रत्येक लाभार्थीला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा – तांदूळ, गहू यासारखे ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येईल – सरकारने अशी योजना मागील वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आणली होती
◾ *केंद्र सरकारकडून* – दोन महिन्यांसाठी मोफत राशन दिले जाणार – हि माहिती सर्व सामन्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.