कणकवली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू

कणकवली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

श्री महिंद्र सावन्त, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कांग्रेस कमिटी, सिंधुदुर्ग यांचा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री,अशोकराव chvansaheb यांच्याकडे पाठपुरावा, लवकरच कामांना सुरुवात. कणकवली तालुक्यातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणण्यात आला आहे. श्री महिंद्र सावन्त यांच्या प्रयत्नातून मंजूर करून आणलेल्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया सध्या सुरू झाल्या आहेत, तसेच काही कामाच्या निविदा पुढील आठवड्यात सुरू होतील.

यावेळी माननीय मंत्री श्री,अशोकराव chavansaheb यांनी सिंधुदुर्ग व कणकवली साठी विकासनिधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.

निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पुढीलप्रमाणे;
1)सुभाषणगर(कनेडी)कुंभवडे रस्ता प्र.जी.म.22सा क्र 5/200,1/400,2/850,व3/200मधील मोरीची दुरुस्ती करणे-1969362/
2)कणकवली नागवे करंजे प्र जी मा 21 सा क्र 4/100,4/480,4/650,6/500मधील मोरीची दुरुस्ती करणे-163047900/
3)कणकवली जाणवली तरंदले भरणी चाफेड साळशी प्र जी मा 15 सा क्र 1200 मधील मोरीची दुरुस्ती व सा क्र 11/200मध्ये संरक्षक भिंत बांधणे-1575543/
तसेच पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होणारी कामे—–
कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रस्ता रा मा 181 सा क्र 56/035,56/790,62/440,56/040मोरीची दुरुस्ती करणे-42.00लाख
2)दिगवले रांजणवाडी रस्ता प्र जी मा 23 स क्र C1/200,2/500,4/00मधील मोरीची दुरुस्ती व की मी 0/00ते1/200व 1/800,ते2/600मध्ये नुतनीकरण करणे-56.00लाख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!