राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचार बंदी

राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचार बंदी

*कोकण Express*

*राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचार बंदी*

✳️ उद्यापासून राज्यभरात 144 कलम लागू

✳️ कोणत्याही व्यक्तीला विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही

✳️ सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

✳️ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल आणि बस सेवा सुरू असेल

✳️ मेडिकल सेवा 24 तास सुरू असेल

✳️ जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय सेवा सुरू राहणार

✳️ पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार

✳️ हॉटेलमधून केवळ होम डिलिव्हरी देता येईल

✳️ राज्यातील 7 कोटी जनतेला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळणार

✳️ पुढचा एक महिना शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार

✳️ बांधकाम क्षेत्रातील अधिकृत कामगारांना 1500 रुपये दिले जाणार

✳️ नोंदणीकृत घर कामगारांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार

✳️ अधिकृत फेरीवाल्यांना महिन्याला 1500 रुपयांची मदत

✳️ परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये मदत करणार

✳️ राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी 3300 कोटी रुपयांची औषधांसाठी तरतूद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!