*कोकण Express*
*लोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यानी निलेश राणेंसमेवत गोव्याचे मुंख्यमंत्री मा प्रमोद सावंत यांची घेतली भेठ*
*सिंधुदूर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वाळू व्यवसायाला गोवात परवानगी दिल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची लोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यांनी भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय डॉ.निलेश जी राणे यांच्यामार्फत आभार मानत भेट घेतली यावेळी माजी आमदार राजन जी तेली, रणजित जी देसाई, अशोक जी सावंत लोकमान्य संघटना सल्लागार धीरज जी परब व सभासद उपस्थित होते.