*कोंकण एक्सप्रेस*
*नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट*
सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. तृप्ती धोडामिसे यांनी नुकताच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनीही श्रीमती धोडमिसे यांचे स्वागत केले.