*कोंकण एक्सप्रेस*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या देवगड तालुका अध्यक्षपदी श्रीकृष्ण दुधवडकर यांची निवड*
*देवगड ः प्रतिनिधी*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्यनिरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी देवगड तालुकाध्यक्ष पदी श्रीकृष्ण दुधवडकर यांची नियुक्ती जाहीर केली.
श्रीकृष्ण दुधवडकर यांची देवगड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. व पुढील वाटचालीस शुभेच्छा.