*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका)*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*
सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्ग कडे प्रयाण, सकाळी १०:०० वाजता नरडवे धरणामुळे बाधित होणाऱ्या जनतेस आर्थिक पॅकेज व भूखंडाच्या वाटपास उपस्थिती (स्थळ: नरडवे ग्रामपंचायत, कणकवली)
सकाळी ११:०० वाजता मोटारीने गोव्याकडे प्रयाण
दुपारी १:५५ वाजता दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण