*कोंकण एक्सप्रेस*
*वजराट ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वजराट ग्रामपंचायत आणि श्री सातेरी वाचनालय व गुरूमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत वजराट ग्रामपंचायत सभागृहात रकतदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होणा-या रक्तदात्यांनी आनंद पुराणिक (९४०५३९८९५०) यांच्याशी संफ साधून नोंदणी करावी. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.