*कोंकण एक्स्प्रेस*
*कुडाळ तालुक्यातील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा*
*कुडाळ- प्रतिनिधी*
आज कुडाळ तालुक्यातील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या सत्कार केला.
ही नियुक्ती संघटनेच्या कार्यपद्धतीसाठी आणि बळकटीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेची ताकद आता अधिक दृढ होणार…
जनतेसाठी, विकासासाठी!
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
यावेळी शिवसेना उपनेते मा. श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, सौ दीपलक्ष्मी पडते, श्री संजय पडते,श्री. विश्वास गावकर, श्री. दादा साईल,सौ वर्षा कुडाळकर, श्री. दीपक पाटकर श्री विनायक राणे, श्री दीपक नारकर श्री अरविंद करलकर यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
✊🏻 शिवसेना… जनतेसाठी, विकासासाठी!