*कोंकण एक्स्प्रेस*
*सिंधुदुर्ग स्थानकावर रेल्वे प्रवाशी संघटनेच्या तिव्र जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद*
*रेल्वे प्रशासनाच्या संधीग्ध भूमिकेवर १५ ऑगष्ट पूर्वी तिव्र लढा उभारू – प्रकाश पावसकर*
*सिधुदुर्गनगरी*
रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्या साठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आंदोलन विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला कोकण रेल्वेच्या खारेपटन ते मडूरा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे पीआर सिस्टीम सुरू करणे शेडवर प्लॅटफॉर्मवर निवारा उभारणे गणेश चतुर्थी काळात मडुरे पर्यंत स्पेशल गाड्या सोडणे अशा विविध मागण्यासाठी कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीने आज सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर जन आंदोलन केले याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे विविध संघटनांनी याला पाठिंबा दिला असून काही प्रश्न सुटले तरी गणेशोत्सव येत आहे रेल्वेच्या दिलेल्या प्रश्नाबाबत तुतारी जादा बोगी ,तिकीट जलद गाडया सह प्रश्ना बाबत खासदार मंत्री आमदार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून न्याय मागु यासाठी सर्वांनी संघटीतपणे लढू याची दखल न घेतल्या रेल्वे प्रशासनाच्या संधीग्ध भूमिके विरोधात १५ ऑगष्टपूर्वी पूर्वसुचना न देता तिव्र आंदोलन उभारु असा इशारा कोकणरेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिला आहे .
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून जन आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनाचे सूत्रसंचालन जयेद्र परब अजय मयेकर यांनी केले या आंदोलनात संघटनेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश पावस्कर जिल्हा समन्वयकॲड नंदन वेंगुर्लेकर परशुराम परब सरपंच राजन परब रिक्षासंघटना जिल्हाध्यक्षनागेश ओरोसकर सिधुदुर्गस्टेशन अध्यक्ष शुभम परब आनंद दामोदर पडवे ससंच संदीप सातार्डेकर स्वप्नील गावडे संजय वालावलकर अजिंक्य पाताडे रिक्षा संघटनेचे सुनील पाताडे सावळाराम अणावकर ,रमेश जामसंडेकर , जयभारत पालव , सुरेश गावडे , वैभव घोगळे अनंतराज पाटकर , पंडित सर , लवू महाडेश्वर , सुरेश सावंत ,संतोष राणे , रमेश जामसंडेकर , प्रसाद मोरजकर सागर कुशे युवराज गरूड (सुकळवाड सरपंच ) ,सोनल शिरोडकर (गावराई सरपंच )सुशिल गावडे किशोर जैतापकर (वैभववाडी अध्यक्ष ) लता खोत (तळगांव सरपंच ) आशा मुरमुरे (ओरोस सरपंच ) ‘ पांडू मालणकर (ओरोस उपसरपंच ),किशोर पेडणेकर (सुकळवाड उपसरपंच ) विनोदकदम एमआय कदम ,विष्णू दळवी लिलाधर अणावकर ( अणाव सरपंच ) जगदिश चव्हाण , स्वप्नील वेगुर्लेकर , मंगल ओरोसकर , प्रकाश वालावलकर सह सिंधुदुर्गातील दहा ही स्टेशनचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी यासह विविध संघटना संस्था जेष्ठ नागरिक महिला संघटना सरपंच संघटना पोलीस पाटील संघटना सर्व शासकीय कर्मचारी संघटना यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला . गेले अनेक वर्षे प्रवाशांच्या या मागणीचा रेल्वे प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी दखल घ्यावी असेच या आंदोलनातून उपस्थित मान्यवरांनी सुचित केले यावेळी प्रकाश पावसकर संतोष राणे सुरेश सावंत नंदन वेंगुर्लेकर परशुराम परब विनोद कदम आदींनी आपले विचार मांडले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटन जिल्ह्यातील दहा ही स्टेशनची असलेली दुरावस्था पाहता प्रवाशांच्या गैरसोयीची आहे रेल्वे प्रशासनाच्या क्षेत्रीय प्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना आतापर्यंत निवेदने दिली न्याय मागण्याबाबत प्रत्येक स्टेशनच्या समस्या मांडल्या गेल्या चार दिवसापूर्वी समस्या बाबत क्षेत्रीय प्रबंधकांच्या सूचनेप्रमाणे रेल्वेचे अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी पाहणी करून त्यांच्या निदर्शनास समस्या आणून दिल्या तरीही याबाबत रेल्वे प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहेत कोकण वासियांच्या नावावर ही कोकण रेल्वे चालते परंतु त्याचा फायदा मात्र राज्यातील केरळ तामिळनाडू कर्नाटक व अन्य राज्यांना मिळतो ही खेदाची बाब आहे काही स्टेशनवर जाणारे रस्ते ही नाहीत सुविधा नाहीत परंतु परत राज्यातील स्टेशन मात्र आलिशान आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग कणकवली कुडाळ सावंतवाडी या चार स्टेशनचे सार्वजनिक बांधकाम च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने कराराच्या माध्यमातून सुशोभीकरण केले त्यालाही रेल्वे प्रशासनाचा रेल्वेचा विरोध ही खेदाची बाब आहे सार्वजनिक बांधकाम च्या माध्यमातून आर्चीणे रेल्वे स्टेशन यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी ३० लाख रुपये मंजूर केले असल्याचे यावेळी कणकवली संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर अन्य रेल्वेच्या सुविधांबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आम्हाला याही पुढे संघर्ष करावा लागणार हे मात्र तितकेच सत्य आहे कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वे समाविष्ट करा ही महाराष्ट्र सह अन्य राज्यांनीही केंद्र सरकारकडे मागणी नोंदवली आहे त्यावर केंद्र सरकारने जरूर लक्ष देऊ कोकण रेल्वेच्या या मार्गावरील सर्व गाड्या तसेच स्टेशनचे सुशोभीकरण सुविधा करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी आहे असे विचार आजच्या या जनआंदोलनाच्या वेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले .
कोकणरेल्वेचे मातोडकर विजय सामंत यांनी या आदोलनाची दखल घेऊन चर्चा केली १५ जुले रोजी दिलेल्या आंदोलनाच्या निवेदना नुसार ११ मागण्या बाबत समाधानकारक उतर न देता ९ गाडया गणेशोत्सव कालावधीत १०स्टेशन वर थांबवा मडुरा रत्नागिरी सुरुकरा को रोणात एकचप्लॅटफॉर्म आहेते थे नवीन प्लॅटफॉमसुरू करा कोकणरेल्वे नाव आणि गोवा कारवार कर्नाटक रात्नागिरी स्टेशन सुविधा देता मग सिधुदूर्गातील १० स्टेशनवर का नाही कोकण रेल्वे कोकणवासीया साठी आहे मग सुविधा हवेत परराज्यात जाणाऱ्या जलद गाड्या सिधुदुर्गात थांबत नाही त्या थांबवा फ्रि वायफाय सिसीटीव्ही बंद आहे सिधुदुर्ग स्टेशन प्रमाणे इन्य स्टेशनवर हवे ९ गाड्या नविन सुरु केल्या यांची माहिती दया नविन फॅट फॉर्म करतात ती माहीती मिळवी १० स्टेशन पैकी बायो टॉयलेट कुठे नाही र त्नागिरी लिप्ट सुविधा नाही त्याची माहिती स्टेशन समिती ने घेऊन मागणी करूया , जलद गाड्यांना थांबे हे महत्वाचे असून त्याचा प्रस्तावरेल्वे बोर्डाकडे पाठवा सिधुदुर्ग स्टेशन नजीक दिडशे मिटरचा पट्टा घेऊन त्याचा उपयोग केला नाही त्याचा विचार व्हावा खारेपाटण प्लॅटफॉम कमी उंचीचा आहे त्याची प्राधान्याने वाढवावी व दुसरा प्लॅटफॉम करा यावेळी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या पत्रात मडू रे दादर गाडी एलटीटी मडगांव मडरेस्थानकावर थांबा दिलाय दिलेल्या गाडयाना इतरस्टेशनवर थांबे हवेत मडगांव सावंतवाडी गाडी रत्नागिरी पर्यंत व्हावी दिवा सावंतवाडी असताना तिच गाडी नको दिवा रत्नागिरी मडगांव होती जी कोरणात बंद झाली ती पहाटे वेळ ४ वाजता करून रत्नागिरी वरून सुटली जावी सिधुदुर्ग सह नांदगांव वैभववाडी पि आर एस करा , सिधुदुर्ग उदाणा मगळूर बांद्रा मडगांव गाडी थांबा दिल्या म्हणता पण त्या सुरु आहेत , कुडाळ कणकवली जादा गाड्या थांबा दिल्या त्या पूर्ववत असावेत ही प्रवाशांची फसवेगीरी असावी , एनाकूलम अजमेर चा सुपर फास्ट साप्ताहीक गाडया प्रस्तावित आहेत सावंतवाडी टमिनल नावबदल केंद्रशासनाच्या मान्यतेनुसार होते , सावंतवाडी ३०० मिटर कव्हर शेड मंजूर केले आहे , तुतारी गाडीला जादा चार बोगी वाढवा , एलएचबी कोच प्रश्न सोडवावा , नांदगांव स्टेशनवर माडवी गाडी ला थांबा बुकीग व्हावे ,कसाल स्टेशन बाबत वरिष्ठाकडे पाठविले पण त्याचे प्रस्ताव प्रती मिळावी स्टेशन जोडरस्ते सि .सी .टी .व्ही सहप्रश्नाबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम कडे करारा नुसार सुविधाची काम व्हावीत , दिलेल्या रेल्वेच्या साचेबंद उतरात बांधकाम विभागाने सुशोभीकरण करून रेल्वे कर घेतात यावर आमचा आक्षेप आहे कुडाळ येथील ना दुरुस्त व्हावा , चहास्टॉल स्थानिकानाच मिळावेत , नविन गाडया थांबे बाबत प्रस्ताव पाठविले त्याची प्रत समितीला मिळावी