*देवगड भाजपा मंडळाची जम्बो कार्यकारिणी जाहीर उपाध्यक्षपदी बुवा तारी तर सरचिटणीसपदी योगेश चांदोसकर यांना संधी*

*देवगड भाजपा मंडळाची जम्बो कार्यकारिणी जाहीर उपाध्यक्षपदी बुवा तारी तर सरचिटणीसपदी योगेश चांदोसकर यांना संधी*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड भाजपा मंडळाची जम्बो कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी बुवा तारी तर सरचिटणीसपदी योगेश चांदोसकर यांना संधी*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड तालुका भाजपा मंडळाची जम्बो कार्यकारिणी शनिवारी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदिप साटम यांच्या उपस्थितीत व देवगड मंडळ अध्यक्ष सदाशिव (राजा) भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी देवदत्त कदम, गोविंद सावंत, उल्हास मणचेकर, निवृत्ती उर्फ बुवा तारी, महिला उपाध्यक्ष सौ. शुभांगी राणे, सौ. मृणाली भडसाळे, सरचिटणीसपदी महेश जंगले व योगेश चांदोसकर तर कोषाध्यक्षपदी राजेंद्र वालकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये चिटणीसपदी सदानंद देसाई, महेश ताम्हणकर, विजय वाळके, महिला चिटणीस सौ. संध्या राणे, सौ. प्राजक्ता घाडी, सौ. साक्षी गुरव याची वर्णी लागली आहे. सदस्यपदी महेश पाटोळे, संतोष साळसकर, उष:कला केळुस्कर, अमित साटम, शैलेश बोंडाळे, सर्फराज शेखजमादार, विश्वमित्र खडपकर, सौ. स्वरा कावले, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, मिटली सावंत, अरुणा पाटकर, आद्या गुमास्ते, अपूर्वा तावडे, श्वेता शिवलकर, प्राजक्ता घाडी, निकिता कदम, मनस्वी घारे, सावी लोके, तन्वी शिंदे, ज्ञानेश्वर खवळे, ओंकार खाजणवाडकर, शैलेश लोके, सुभाष नार्वेकर, बापू जुवाटकर, निखिल कोयघाडी, चंद्रकांत कावले, संजय बांबुळकर, अजित कांबळे, सुभाष धुरी, महेश मेस्त्री, वसंत साटम, अमोल टूकरूल, श्रीकृष्ण अनभवणे, रवींद्र टूकरूल, सायली पारकर, रोहित कोठारकर, अनिल लाड, रत्नदिप कुवळेकर, पंकज दुखंडे, प्रकाश सावंत, चंद्रकांत (गोविंद) घाडी, शैलेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा चिटणीस बाळ खडपे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळसकर, भाजपा युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील आदी उपस्थित होते. भाजपमध्ये अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रवेश केला आहे. सर्वांना पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करणे शक्य नसले तारी त्यांच्यावर पक्षाकडून विविध जबाबदार्‍या सोपविल्या जातील. अजून विविध मोर्चा व समित्यांच्या निवड होणे बाकी असल्याने इतरांना त्यामध्ये सामावून घेतले जाईल, असे संदीप साटम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!