*भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाईचा भजनी सप्ताह २५ जुलै*

*भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाईचा भजनी सप्ताह २५ जुलै*

*कोंकण एक्सप्रेस*

*भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाईचा भजनी सप्ताह २५ जुलै*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाईचा अखंड भजनी सप्ताह २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात रोज संगीत व वारकरी भजने, पौराणिक कथांवर देखावे, स्थानिकांची रांगोळी प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत. दि. ३१ जुलै रोजी रात्रौ दाभोसवाडा येथून दिडी, तर दि. १ ऑगस्ट रोजी शहरात पालखी प्रदक्षिणेने सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!