*कोंकण एक्सप्रेस*
*उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट!!*
*भेटीत आगामी निवडणुका संदर्भात झाली चर्चा!!!*
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पार पडली.
या बैठकीमध्ये ठाणे आणि रायगड, रत्नागिरी मधील विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.