*कोंकण एक्सप्रेस*
*कु.श्वेता सतीश सामंत हिचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला सत्कार*
*सीए पदवी मिळवल्याबद्दल श्वेता चे सर्व स्थरातुन होतय कौतुक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account ) म्हणजे सी.ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कणकवली शहरातील मधली वाडी येथील श्वेता सतीश सामंत हीचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तिच्या घरी जात सत्कार केला पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा. यावेळी प्रसाद अंधारी, तेजस राणे तसेच श्वेता ची आई स्नेहा सामंत उपस्थित होत्या. श्वेता हिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.