पालकमंत्री नितेश राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मनिष दळवी यांची होडावडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, राजू परब, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!