*पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन ३० मे रोजी*

*पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन ३० मे रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन ३० मे रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला येथील श्री देव पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. ३० मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरूद्र, अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, रात्रौ ९ वा. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘मच्छिद्रनाथ कपाली युद्ध‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!