त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा १००% निकाल*

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा १००% निकाल*

*कोंकण एक्सप्रेस*

*त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा १००% निकाल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा फेब्रुवारी -मार्च २०२५चा इयत्ता दहावीचा निकाल १००%लागला असून १००%< निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.प्रशालेतून९३.२० टक्के गुण मिळवून कु.शिवम संतोष भोगटे प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झाला तर ९२.२० टक्के गुण मिळवून कु.आदित्य कृष्णा घाडीगांवकर व कु . दत्तप्रसाद लवूराज गांवकर द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले..कु.दिप्ती हरिश्चंद्र गांवकर ९१.६०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाली.एकूण १३विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त करून उत्तीर्ण झाले तर९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था अध्यक्ष श्री.बाबू बाणे, उपाध्यक्ष श्री अच्युत भावे, कार्याध्यक्ष श्री.शंकर घाडीगांवकर सरचिटणीस श्री.तुषार राऊत, सहसचिव श्री.अशोक भावे, श्री.विजय घाडीगांवकर, खजिनदार श्री भाऊराव घाडीगांवकर, सह खजिनदार श्री पंढरीनाथ भावे, अंतर्गत हिशेब तपासणी श्री.सचिन गांवकर, शालेय समिती अध्यक्ष श्री सहदेव चव्हाण, कार्यकारिणी सदस्य श्री.सदानंद चव्हाण, श्री.प्रशांत गांवकर, शालेय समिती सदस्य, श्री.चंद्रकांत गांवकर, श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, मुख्याध्यापक श्री वामन तर्फे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!